Spread the love
bhogawe-beach-sindhudurg

Welcome To Sindhudurg

ऊज्वल ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि अलॊकिक नैसर्गिक लावण्यांनी सजलेला जिल्हा म्हणजेच आपला सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तुत्वाची, हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याने ओळखला जाणारा आपला अभेद्य सिंधुदुर्ग. १ मे १९८१ रोजी रत्नागिरी जिल्हाचे विभाजन करून कोकण विभागाचा आर्थिक विकास व्हावा या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वेला भक्कम अभेद्य अशा पर्वतराजीनी नटलेला आणि  पश्चिमेला  पसरलेला १२०कि.मि.चा विस्तीर्ण  निळाशार सागर किनारा, देवगड, वैभववाडी ,कणकवली, मालवण, वेंगुर्ला , कुडाळ सावंतवाडी दोडामार्ग, या ८ तालुक्यांनी आणि ७४३ गावांनी वसलेला आपला सिंधुदुर्ग.

Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला

        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.

सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ

 सावंतवाडी च्या लाकडी खेळण्यांप्रमाणेच सावंतवाडीचा राजवाडा हि तितकाच प्रसिद्ध आहे.  सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पश्चिम महाराष्ट्रातील (कोकण) एक संस्थान. उत्तरेस गडनदी, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगा व त्यापलीकडे कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्हा आणि दक्षिणेस तेरेखोलची खाडी व गोवा यांनी ते सीमित झाले होते. त्याचे क्षेत्रफळ २,३९८ चौ. किमी. असून लोकसंख्या २,५२,१७० (१९४१) होती आणि उत्पन्न अंदाजे सु. दहा लाख होते. सावंतवाडी व शेजारील प्रदेश यांत सापडलेले शिलालेख व ताम्रपट यांवरून संस्थानी प्रदेशाचा प्राचीन इतिहास ज्ञात होतो. इ. स. सहाव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत हा प्रदेश चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार वगैरे वंशांच्या आधिपत्याखाली होता. नंतर विजयानगर व विजापूर येथील राजांच्या अंमलाखाली तो गेला.

सावंतवाडी राजवाडा
Aamboli Hill Station

Amboli Hill Station

               Amboli Hill Station, MaharastraAmboli is located in Sindhudurg district of Maharashtra. This hill station is at an altitude of 690m above the sea level. Having dense forests and steep mountains, Amboli is the last hill resort before the coastal plains begin in the southern ranges of the Sahyadri Hills. The hilltop Amboli gives a fine bird’s-eye view of the Konkan coast. Colonel Westrop, who was a British political agent, developed Amboli as a hill station after the opening of the Ghat Road from the coastal town of Vengurla, now in southern Maharashtra, to Belgaum.

Watersports

              The sea here is calm except for the cacophony of tourists who are attracted to this island in hordes. You can take up adventure and sports activities here such jet-ski, speed boat, kayak rider, water scooter, and bumper boat.

According to locals the sand here has magnetic properties and is a cure for joint problems Food stalls with local snacks and food like chutney Pola is worth trying.

आमचे मार्गदर्शक

Tourism Director

Mrs. NILA LAD

Retired in October 2019 as the Deputy Director General/Regional Director, Western & Central India, India Tourist office of the Ministry Of Tourism, Government of India in Mumbai.

Mr. MANSINGH PAWAR

PROFESSION: Director , Dialogue , Lyricist , Screenplay , Story writer

Uday Kadam

Mr. Uday Kadam

Secretary : Mtdc Travel Agent Associationlife Member And Active Member Maharashtra Tour Operator Association,  Member of MINISTARY OF TOURISM

Ramchandra-Warak

Mr. Ramchandra Warak

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ

baba mondkar

श्री. बाबा मोंडकर

अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ

Satish Patankar

श्री.सतीश पाटणकर

कार्याध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ

Adv. Nakul Parsekar

ऍड.नकुल पार्सेकर

सचिव  सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ

DK Sawant

श्री.डी.के. सावंत

उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ

Sindhudurg Tourism

श्री.किशोर दाभोलकर

सोशल मिडिया,  सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघ 

Jitendra Pandit

श्री.जितेंद्र पंडित

अध्यक्ष सावंतवाडी पर्यटन महासंघ

Important Links

4 thoughts on “Home”

 1. नमस्कार

  ”दायती लोककला संवर्धन अकादमी,पिंगुळी “ या संस्थेचे अध्यक्ष गणपत मसगे (राष्ट्रपति पुरस्ककार विजेते 2005) व त्यांच्या कुटुंबीयांनी ”ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम / म्युझियम , पिंगुळी “ हे आदिवासी पुरातन वस्तु व कक्षलांचे मुझियम साकारले असुन, यातून कला , संस्कृती यांच उत्तम संगोपन व संवर्धन हे कुटुंब करत आहे .
  सिंधुदुर्गातील ठाकर आदिवासी समाजाची चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या , चामड्याच्या बाहुल्या या कलांचे जतन संवर्धन करुन त्या संपूर्ण देशात त्यांचा प्रसार केला … 2008 साली स्वंताच्याच घरात या कलांच पुरातन वस्तुसंग्रहालय सुरु करुन कला अभ्यासकांना मदत केली .अनेक शिष्य कलाकार तयार करत कला जोपासणा केली अनेक राष्ट्रीय आंतराष्ट्रीय कला संमेलनात सहभागी होत कला प्रसार केला
  आदिवासी कला जिवंत ठेवणे ,कला जोपासणारी नविन पिढी निर्माण करणे कलांच्या माध्यमातून कलाकारांना नवीन रोजगार उपलब्ध करुन देणे जेणेकरून कला जिवंत राहील.
  संगीत नाटक अकादमी चा पुरस्कार 2005 सालचा राष्ट्रपती पुरस्कार , 2013 सालचा चैत्र चाहुल राज्य पुरस्कार व स्थानिक पातळीवरील / जिल्हा स्तर सन्मान व पुरस्कार.
  अशा आदिवासी कलांचे संगोपन व संवर्धन करत या कला लोकांन पर्यंत पोहचवने हा आमचा उद्धेश आहे . आजच्या वर्तमानात या कला लुप्त होन्याच्या मार्गावर आहेत , या कलांचा वारसा शिवदास मसगे व कृष्णा मसगे आम्ही दोन्ही बंधु “ठाकरवाडी आदिवासी कलाग्राम” या आपल्या पुरातन वस्तु संग्रालयाच्या ( मुझियम) माध्यमातुन जोपासुन या कलांचा उपयोग करत नव नविन प्रयोग करत असुन या कलांच संगोपन करत आहेत.
  तर अश्या या आमच्या मुझियमला जर पर्यटक आले तर आम्हाला खूप छान वाटेल आणि आम्ही आमची कला त्याच्या पर्यन्त पोहचू शकतो आणि त्यातूनच आम्हाला एक नवीन संधी मिळू शकते .. आमच्या मुझियमची प्रवेश शुल्क 100₹ इतका आहे आणि आम्ही आमचे पारंपरिककळसूत्रि बहुल्यांचे,चित्रकथी आणि इतर इतर एकूण 11 लोककलांचे liveकार्यकर्म दाखवतो … तर नक्की तुम्ही आमच्या या मुझीयंला भेट द्या🙏🙏

  https://www.youtube.com/watch?v=dJTSQG1EhTg&t=382s

  विडिओ नक्की बघा

  Krishna Masge
  09892926590

 2. Manoj Karivadekar

  II want to promote tourism in Konkan.I can recommend people from various parts of Maharashtra.Kindly contact me 9823197003

 3. Am so happy to read this article n notice that no matter what might have happened with the pandemic still some people are willing to restore the worlds nature. May the Almihty be with us in all that we do.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!