baba mondkar

सिंधुदुर्गात सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी द्यावी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची मागणी

Spread the love

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी देण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत.आपल्याला अशाप्रकारे परवानगी दिल्यास आपण पूर्णतः प्रशासनाला सहकार्य करू,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!