पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवर चुकीच्या पध्धतीने होणाऱ्या कार्यवाही वर पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी लक्ष द्यावे
श्री बाबा मोंडकर जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग. जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर ज्या चुकीच्या पद्धतीने कार्यवाही चालू असून हा प्रकार चालू राहिल्यास याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायावर होणार आहे जिह्यातील पोलीस विभाग पर्यटन व्यावसायिकांना सहकार्य करत असताना पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत …