श्री देव रवळनाथ
लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन भैरवात फरक केला तो त्याच्या रुपात, भूमिकेत नाही. शाक्त पंथात आल्यावर भैरवास मूर्तीरूप मिळाले. चार किंवा अधिक हात, शिवस्वरूपामुळे हातात त्रिशुळ, डमरू, आयुधे दिली गेली. तोच […]