Spread the love

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना डिसेंबर 2020 मध्ये झाली. मुळात संघाची स्थापना करण्यामागचा हेतू हा की पर्यटन असा शाश्वत व्यवसाय आहे ज्या माध्यमातून सर्व व्यवसाय साखळी पद्धतीने सक्षमरित्या उभे राहू शकतात आणि त्यासाठी माहिती असलेली तसेच अपरिचित पर्यटन स्थळे विकसित करणे स्थानिक , प्रत्येक व्यवसायिकांस व स्थानिक प्रशासनाला ह्या विकासात्मक प्रकीयेचा भाग बनविणे तसेच विविध व्यावसाईक संघटनाला एकत्र करून जिल्हाच्या पर्यटन विकासात समन्वयकांचि भूमिका पार पाडणे व्यवसायाकांचे प्रश्न व व्यावसाईक अडचणींना सोडविणे यासाठी महासंघ काम करणार आहे. 

baba mondkar

श्री. विष्णू सुधाकर मोंडकर

अध्यक्ष 

 • तारकर्ली पर्यटन संस्था. (अध्यक्ष )
 • ओशियन बीच रिसॉर्ट, देवबाग 
 • हॉटेल महाराज एक्सएकटीव्ह. मालवण 
Satish Patankar

श्री. सतीश पाटणकर

कार्याध्यक्ष 

पर्यटन विषयाचे अभ्यासक आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी

Adv. Nakul Parsekar

अँड.नकुल पार्सेकर,

सचिव 

संस्थापक अध्यक्ष,
अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी

guru rane

श्री. गुरुनाथ राणे.

खजिनदार 

Kamlesh

डॉ.कमलेश चव्हाण

उपाध्यक्ष  (मालवण)

 • सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर अँड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सिंधुदुर्ग
 • महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती (जिल्हा संघटक) 
 • गिर्यारोहण असोशिएशन सिंधुदुर्ग 
बाळू देसाई

श्री. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई

उपाध्यक्ष (वेंगुर्ला)

DK Sawant

श्री. डी. के. सावंत

उपाध्यक्ष (सावंतवाडी )

द्वारका कृष्ण पर्यटन विकास व सेवा सहकारी संस्था मर्यादित सावंतवाडी

अँड. प्रसाद करंदीकर

उपाध्यक्ष (देवगड  ) 

 • महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समिती
Dayanand Chaudhari

श्री. दयानंद चौधरी

उपाध्यक्ष  (कुडाळ ) 

अध्यक्ष – प्रगत सिंधुदुर्ग मुंबई.
श्रीम.मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल

 

Sudhir Nakashe

श्री. सुधीर नकाशे

उपाध्यक्ष (वैभववाडी)

Santosh Kakade

श्री. संतोष काकडे

उपाध्यक्ष (कणकवली ) 

संजना टूर्स संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कणकवली

Sanjay Sawant

श्री. संजय सावंत

उपाध्यक्ष (दोडामार्ग)

तिलारी बायोनँचरल फार्म संचालक
तिलारी निसर्ग संवर्धन व संशोधन

Santosh Rane

श्री. संतोष राणे

सल्लागार 

Tourism Director

सौ. निला लाड

मार्गदर्शक 

भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या माजी डेप्युटी डायरेक्टर .

रोहित सत्यवान आमने

श्री. रोहित आमने

सह – सचिव (जिल्हा)

 • सीझन्स बीच रिसॉर्ट 
 • अन्वय वॉटर स्पोर्टस्
  मालवण
सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक

श्री. किशोर दाभोलकर

सोशल मिडीया (जिल्हा)

 • हॉटेल मालवणी आस्वाद 
 • वेब डिझायनर 
 • सोलर पॉवर सोल्युशन्स 
Prakash Narkar

श्री. प्रकाश भाऊ नारकर

इतिहास अभ्यासक   

 •  अध्यक्ष कोकण इतिहास परिषद शाखा सिंधुदुर्ग.
 • अध्यक्ष गिर्यारोहण असोसिएशन डिस्ट्रिक सिंधुदुर्ग.
 • सचिव, इतिहास संकलन समिती सिंधुदुर्ग.
 • समन्वयक डिस्कवरी आॅफ सिंधुदुर्ग
संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर)

श्री. प्रशांत कमलाकर प्रभू खानोलकर,

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर) मोरया नेचर रिसॉर्ट, हरिचरणगिरी, वायंगणी,वेंगुर्ला

Govind Keluskar

श्री. गोविंद रामचंद्र केळुसकर. 

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर) सिता बिच काॅटेज केळुस कालवीबंदर     ता.वेंगुर्ला.

BAbli

श्री. बाबली वायंगणकर

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर)

DInanath Bandekar

श्री. दिनानाथ बांदेकर

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर) संपादक एन्जॉय सिंधुदुर्ग 

श्री. पुरुषोत्तम परब

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर)  पॅराडाइज होम स्टे खवणे(भगतवाडी), वेंगुर्ला

Vinod Redkar

श्री. विनोद रेडकर

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर)

Ramachandran wadkar

श्री. रामचंद्र वाडकर

संस्थापक सभासद .(फाऊंडर मेंबर) 

श्री.

सभासद

श्री.

सभासद

श्री.

 सभासद

error: Content is protected !!