printograph

रवळनाथ

श्री देव रवळनाथ

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन भैरवात फरक केला तो त्याच्या रुपात, भूमिकेत नाही. शाक्त पंथात आल्यावर भैरवास मूर्तीरूप मिळाले. चार किंवा अधिक हात, शिवस्वरूपामुळे हातात त्रिशुळ, डमरू, आयुधे दिली गेली. तोच …

श्री देव रवळनाथ Read More »

देवगड किल्ला

पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकार ने दत्तक घेतल्याबद्दल राज्य व केंद्र सरकार चे अभिनंदन .जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची महासंघास अपेक्षा

श्री विष्णू मोंडकर ,जिल्हाध्यक्ष .पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग राज्यसरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला परंतु जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही ज़िल्ह्याच्या पर्यटन विकासात सरकारचे अधोरेखित होईल असे योगदान नाही .जिल्ह्यातील पर्यटन भारताच्या ,जगाच्या नकाशावर पोचविण्याचे महत्वाचे कार्य हे जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिक,पर्यटन व्यावसायिक यांचे आहे सरकारची कुठलीही मदत …

पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकार ने दत्तक घेतल्याबद्दल राज्य व केंद्र सरकार चे अभिनंदन .जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची महासंघास अपेक्षा Read More »

नेरूरचा कलेश्वर

सतीश य. पाटणकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. शैव-वैष्णव भेदविरहित असलेले हे देवस्थान महाराष्ट्रातील कानाकोप-यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.चहू बाजूंनी …

नेरूरचा कलेश्वर Read More »

देवराई जंगलाचा समृद्ध भाग

देवराई

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात. सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर …

देवराई Read More »