Uncategorized

jackfruit

कोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित

सतीश पाटणकर कोकणी माणसाला नेहमी फणसाची उपमा  दिली जाते. मात्र, कोकणची ओळख सांगणारे हे पारंपारिक व वैशिष्ट्यपूर्ण फळ व्यावसायिक स्तरावर दुर्लक्षित आहे.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांनी फणसाची उपमा कोकणी माणसाला दिली. बाहेरून काटेरी आणि आतून गोड असलेला फणस व्यावसायिक दृष्टीने दुर्लक्षितच राहिला. नगदी पीक म्हणून हे फळ फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील …

कोकणची ओळख सांगणारा ‘फणस’ नेहमीच दुर्लक्षित Read More »

watersports

जिल्ह्यातील हॉटेल व जलक्रिडा व्यावसाईकांना एम.टी.डी.सी च्या वेबपेज वर बुकिंग साठी समाविष्ट करण्याचे आदेश…

पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यातील हॉटेल व जलक्रिडा व्यावसाईकांना एम.टी.डी.सी च्या वेबपेज वर बुकिंग साठी समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी यांसाठी प्रयत्न करावेत:- श्री बाबा मोंडकर.अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसाईक महासंघ कोरोना व्हायरस मुळे सिंधुदुर्ग जिल्हातील पर्यटन व्यावसाईक उध्वस्त झाला आहे या जिल्ह्यात हॉटेल,होम स्टे,लॉजिंग व्यवसाय …

जिल्ह्यातील हॉटेल व जलक्रिडा व्यावसाईकांना एम.टी.डी.सी च्या वेबपेज वर बुकिंग साठी समाविष्ट करण्याचे आदेश… Read More »

मराठी चित्रपट चानी

मराठी चित्रपटांना कोकणची हाक

सतीशपाटणकर मराठी चित्रपटसृष्टीत एक जमाना असा होती की, बहुतांश चित्रपट घाटमाथ्यांवरील ग्रामीण बाजावर आधारीत असायचे. त्यावेळेस ‘संसार पाखरांचा’ व ‘चानी’ या चित्रपटांचा अपवाद वगळता क्वचितच मराठी चित्रपटातून कोकण दर्शन व्हायचे. दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ चित्रपटामुळे मराठीतील आघाडीचे निर्माते व दिग्दर्शकांना कोकणच्या लालमातीची ओढ लागली आहे. मराठी चित्रपटांमध्ये कोळीगीतेसुद्धा आता लोकप्रिय होऊ लागली आहेत. गेल्या …

मराठी चित्रपटांना कोकणची हाक Read More »

Amboli hills

कोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज

सतीश पाटणकर       सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटक येत असतात. कस्तुरी मृगाच्या कुपीत चिजा दडलेल्या असतात. परंतु त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याकडे असे काही मौल्यवान आहे. कोकणातील माणसाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ‘आमचा काय हा, हे डोंगर आणि झाडापेडा बघून पोट भराचा न्हाय’ अशा शेलक्या मालवणी शब्दातून कोकणचा माणूस इथल्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करून मोकळा होतो. …

कोकणातील माणसात व्यावसायिकता येण्याची गरज Read More »

baba mondkar

सिंधुदुर्गात सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी द्यावी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी देण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसाय महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत.आपल्याला अशाप्रकारे परवानगी दिल्यास आपण पूर्णतः प्रशासनाला सहकार्य करू,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे

baba mondkar

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग ची कोरोना व्हायरस विषयि स्वतंत्र पॉलिसी राज्य सरकारने जाहीर करावी तसा मागणी अहवाल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकार ला पाठवावा :-श्री बाबा मोंडकर ,अध्यक्ष पर्यटन व्यावसाईक महासंघ, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हाधीकारी यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ३० एप्रिल पर्यत जिल्ह्यातील व्यापारी वर्गासाठी कठोर नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीमुळे पर्यटन व्यवसाय,शेतकरी,परमिट रूम, सलून, इलेक्ट्रिक,हार्डवेअर,कपडा व्यापारी, लहानस्टॉल.स्टेशनरी,रिक्षाचालक,टुव्हिलर,फोरव्हिलर दुरुस्ती दुकानदार व्यवसायाकांस उपासमारीची वेळ येणार आहे.शासकीय पातळीवर प्रशासनाने आदेश दिले परंतु हे आदेश देताना एकबाजूचा विचार केलेला असून सरकारने जनतेच्या हिताच्या द्रुष्टीने निर्णय घ्यायचे असते तर या …

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग ची कोरोना व्हायरस विषयि स्वतंत्र पॉलिसी राज्य सरकारने जाहीर करावी तसा मागणी अहवाल सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकार ला पाठवावा :-श्री बाबा मोंडकर ,अध्यक्ष पर्यटन व्यावसाईक महासंघ, सिंधुदुर्ग Read More »