पर्यटन व्यवसायिक महासंघ

पर्यटन व्यवसायिक महासंघ याची सभासद वर्गणी रु.500 आहे. सभासद वर्गणी भरुन सभासदांचा काय फायदा होईल?

Spread the love

पर्यटन व्यावसायिक महासंघ ही संस्था शासन स्थरावर नोंदणी कृत संस्था असून या महासंघाशी जोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महासंघाचे सभासदत्व स्वीकारताना महासंघाच्या नियमावली प्रमाणे ठरलेली फ़ी भरून सभासदत्व स्वीकारता येईल .सभासद वर्गवारी प्रमाणे होणाऱ्या प्रत्येक सभासदास आवश्यक पावती ,सर्टिफिकेट देण्यात येईल संस्था सभासदत्व ही महासंघाशी जोडण्याची मुख्य प्रक्रिया असून महासंघाचा मुख्य उददेश व्यापारी क्षेत्रातील सर्व व्यापारी वर्गाच्या न्याय हक्कासाठी सर्वसमावेश कार्य करणे त्यांच्या व्यावसायिक नियमामध्ये शासन स्तरावर आवश्यक असणारे बदल करणे, व्यापारी वर्गास शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता देणे ,व्यापार वाढीसाठी आवश्यक त्या ट्रेनींग व्यापारी वर्गास देणे .स्थानिक भागाच्या विकासासाठी शासन स्थरावर आराखडा सादर करणे अनेक वर्षे विखुरलेल्या व्यापारी वर्गास संघटित करणे .ऑन लाईन मार्केटींग द्वारे व्यापारी वर्गास व्यासपीठ विकसित करणे .महासंघाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महासंघा मार्फत व्यापारी वाढीसाठी होणाऱ्या प्रत्येक माहिती ची अपडेट व्यापारी वर्गास देणे .महासंघाचे अनेक ट्रैनिंग प्रोग्रॅम असतात ,शासकीय योजनांचे अपडेट मिळत राहतील. शासकीय कामामध्ये काही अडथळे येत असतील तर महासंघ त्यातून मार्ग काढन्यासाठी प्रयत्न करेल. आता लवकरच संपूर्ण कोकणात महासंघा द्वारे स्वच्छता व अतिथीगृह व्यवस्थापन विषयावर
भारत पर्यटन आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने
वर्तन कौशल्य, हाऊसकीपिंग आणि स्वच्छता
भारत पर्यटन चे बी&बी नोंदणी.
शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते ?
भांडवल कसे उभे करता येईल?

भारत सरकारचे B&B पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यवसायिक महासंघाकडून मार्गदर्शन कार्यशाळा    

सभासद प्रमाणपत्र मिळेल का? >> हो.

कोकण पर्यटन महासंघ अँप डाउनलोड करा. कोकण पर्यटन