Spread the love
Aanganewadi_Bharadi

श्री देवी भराडी, आंगणेवाडी.

आंगणेवाडीची भराडी देवी नवसाला पावणारी आहे, अशी सर्वत्र ख्याती आहे. मुंबई, ठाण्यातील अनेक राजकीय नेते, आमदार-खासदार, नगरसेवक उद्योजक हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे बहुतांश जण दरवर्षी मोठ्या संख्येने आंगणेवाडी यात्रेत सहभागी होतात. चाकरमान्यांचीही मोठी गर्दी भराडी देवी यात्रेला होते.

Translate »
error: Content is protected !!