Spread the love
Shree Devi Sateri Dhamapur

सातेरी देवी मंदिर धामापुर

सातेरी देवी ची मंदिरे कोकणात, गोव्यात, कर्नाटक मध्ये बर्याच ठिकाणी दिसून येतात. Sateri (Apis Serina Indica) नावाची मधमाशी असते. आणि सातेरी देवी चे देऊळ म्हणजे मुंग्यांचे खरेखुरे वारुळ असते.

आपल्याकडे बर्‍याच गोष्टींना माते चा मान दिला आहे. जसे गोमाता, धरणीमाता, तुलसीमाता आणि अर्थात भारत माता.
ह्यापैकी वारुळ म्हणजे भूमाता चे रूप मानले तर अशा सातेरी देवीची मंदिरे बर्‍याच ठिकाणी पाहायला मिळतात. मुंग्यांची वारुळे सतत वाढत असतात, ह्याचा prosperity असा सुद्धा अर्थ काढता येतो. ज्या ठिकाणी वारुळ असते तेथे जमिनी खाली पाणी सापडते असे मानतात.
असेच एक मंदिर धामापुर येथे सुद्धा पाहायला मिळाले.

अँड.नकुल पार्सेकर, सावंतवाडी 

error: Content is protected !!